छत्रपती संभाजीनगरला कसे जायचे?
छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये महामार्ग, रेल्वे आणि हवाई मार्ग समाविष्ट आहेत.
छत्रपती संभाजीनगरपासून इतर महत्त्वाच्या शहरांची अंतरं
- छत्रपती संभाजीनगर-मुंबई: ३३४ किमी
- छत्रपती संभाजीनगर-नाशिक: १८२ किमी
- छत्रपती संभाजीनगर-पुणे: २३५ किमी
- छत्रपती संभाजीनगर-नागपूर: ४७८ किमी
- छत्रपती संभाजीनगर-इंदोर: ४१० किमी
- छत्रपती संभाजीनगर-सूरत: ३७६ किमी
- छत्रपती संभाजीनगर-दिल्ली: १२५६ किमी
- छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद: ५४० किमी
संपर्क तपशील
पत्ता: छत्रपती संभाजीनगर

कसे पोहोचाल?
विमानाने
1.दिल्ली मुंबई छत्रपती संभाजीनगर 2.मुंबई छत्रपती संभाजीनगर 3.छत्रपती संभाजीनगर ते इतर महत्वाच्या शहरांचे अंतर 4.छत्रपती संभाजीनगर-मुंबई: 334 किमी 5.दिल्ली - मुंबई - छत्रपती संभाजीनगर 6. मुंबई - छत्रपती संभाजीनगर
रेल्वेने
1.मुंबई - छत्रपती संभाजीनगर 2.हैदराबाद - नांदेड - छत्रपती संभाजीनगर 3.सिकंदराबाद - बंगलोर - परभणी - छत्रपती संभाजीनगर
रस्त्याने
1. मुंबई छत्रपती संभाजीनगर 2.हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर 3.नागपूर छत्रपती संभाजीनगर 4.पुणे-छत्रपती संभाजीनगर