बंद

    भरती

    Filter Past भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    उमेद – (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद , छत्रपती संभाजीनगर कंत्राटी (IFC प्रकल्प ) या पदांकरिता अर्ज मागविणे बाबत.

    उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद , छत्रपती संभाजीनगर (IFC) प्रकल्पांतर्गत (१) IFC Block Anchor – ४ पदे आणि (२) Senior CRP एकूण १३ पदे या दोन्ही पदांकरिता दि .२३/०७/२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

    09/07/2025 23/07/2025 पहा (408 KB) डाउनलोड
    जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर स्तरावरील स्टाफ नर्स पदभरती बाबत सूचना 21/04/2025 31/05/2025 पहा (386 KB) डाउनलोड
    आरोग्य सेवक 50 % हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पद भरती 2023 07/05/2025 10/05/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान : कंत्राटी स्टाफ नर्स पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी, स्टाफ नर्स पदाची समुपदेशन प्रक्रिया दिनांक 13 मार्च 2025. 10/03/2025 13/03/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान पद भरती जाहिरात 2025 व शुद्धिपत्रक 09/03/2025 12/03/2025 पहा (5 MB) डाउनलोड