उमेद – (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद , छत्रपती संभाजीनगर कंत्राटी (IFC प्रकल्प ) या पदांकरिता अर्ज मागविणे बाबत.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
उमेद – (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद , छत्रपती संभाजीनगर कंत्राटी (IFC प्रकल्प ) या पदांकरिता अर्ज मागविणे बाबत. | उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद , छत्रपती संभाजीनगर (IFC) प्रकल्पांतर्गत (१) IFC Block Anchor – ४ पदे आणि (२) Senior CRP एकूण १३ पदे या दोन्ही पदांकरिता दि .२३/०७/२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. |
09/07/2025 | 23/07/2025 | पहा (408 KB) |