उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी नव साक्षर यांची परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेस पुरुष 5531 व महिला 10621 तृतीयपंथी 2 असे एकूण 16154 नव साक्षर यांनी परीक्षा दिली.
उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी नव साक्षर यांची परीक्षा घेण्यात आली
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासोबतच निरक्षरांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे

गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळेत नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत असाक्षरांचे सर्वेक्षण स्वयंसेवक नेमणूक व वर्ग चालू करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच एन एम एम एस राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना ईबीसी सवलत व इतर योजनांबाबत त्यांच्या प्रसाराबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली