उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी नव साक्षर यांची परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेस पुरुष 5531 व महिला 10621 तृतीयपंथी 2 असे एकूण 16154 नव साक्षर यांनी परीक्षा दिली.
उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी नव साक्षर यांची परीक्षा घेण्यात आली
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासोबतच निरक्षरांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे

गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळेत नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत असाक्षरांचे सर्वेक्षण स्वयंसेवक नेमणूक व वर्ग चालू करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच एन एम एम एस राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना ईबीसी सवलत व इतर योजनांबाबत त्यांच्या प्रसाराबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली

माननीय शिक्षण मंत्री महोदय श्री दादासाहेब भुसे सर यांचा नवभारत साक्षरता वार्षिक विशेष अंक व पुस्तक देऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर सत्कार करताना
मा.ना दादाजी भूसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीमती वर्षा देशमुख ,गीता गवळी व नवसाक्षर कांताबाई सांगुळे यांचा मा. ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

आज दिनांक 5 जून जागतिक पर्यावरण दिन निमित्त शिक्षणाधिकारी योजना कार्यालयात एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत कडुलिंबाचे झाड लावून व प्लास्टिक गोळा करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला