मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या क्षेत्रीय कार्यलयास भेटी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृह पाहणी करताना
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प मुख्यालयातील सामान्य प्रशासन विभागास भेट
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प मुख्यालय परिसर पाहणी करताना
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा. श्री. अंकित यांचे कडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वजनापूर शेकटा या गावास प्रत्यक्ष भेट देऊन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांनी भेट देऊन औषधी भांडार ची पाहणी केली
प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांनी भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन करताना
प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांनी भेट देऊन प्रा. आ . केंद्राची पाहणी करताना