बंद

    कृषी विभाग

    प्रस्तावना

    भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १८.२% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा जसे खते, बियाणे, कीटकनाशके योग्य व माफक दरात वेळेवर मिळावीत, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञांनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य करणे ही उद्दिष्ट ठेवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषी विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यरत आहे.

    कृषी विषयक सर्वसाधारण माहिती

    घटक माहिती
    जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10,07,730 हेक्टर
    एकूण पेरणी योग्य क्षेत्र 8,14,000 हे.
    सरासरी खरीप क्षेत्र 6,84,000 हे.
    सरासरी रब्बी क्षेत्र 1,90,935 हे.
    सरासरी पर्जन्यमान 636.99 मि.मी.
    जिल्ह्यातील एकूण गावे 1372

    खरीप 2024

    अ.क्र. पिकाचे नाव क्षेत्र (हे)
    1 खरीप ज्वारी 273
    2 बाजरी 13003
    3 मका 206075
    4 इतर तृणधान्य 968
    एकूण तृणधान्य 220319
    1 तूर 36144
    2 मूग 11710
    3 उडिद 3361
    4 इतर कडधान्य 626
    एकूण कडधान्य 51841
    1 भुईमूग 5713
    2 तीळ 239
    3 सूर्यफूल 71
    4 सोयाबीन 33715
    5 इतर गळीतधान्य 627
    एकूण गळीतधान्य 40365
    1 कापूस 362421
    एकूण क्षेत्र 674945

    रब्बी 2024-25

    अ.क्र. पिकाचे नाव क्षेत्र (हे)
    1 रब्बी ज्वारी 32808
    2 गहू 112686
    3 मका 55099
    4 इतर तृणधान्य 12116
    एकूण तृणधान्य 201809
    1 हरभरा 71055
    2 इतर कडधान्य 89
    एकूण कडधान्य 71144
    एकूण अन्नधान्य 272952
    1 करडई 94
    2 जवस 32
    3 तीळ 10
    4 सूर्यफूल 280
    5 इतर गळीतधान्य 189
    एकूण गळीतधान्य 605
    एकूण रब्बी पिकाखालील क्षेत्र 273556
    अ. क्र. संवर्गाचे नाव मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे
    1 कृषी विकास अधिकारी 01 01 00
    2 जिल्हा कृषी अधिकारी 02 02 00
    3 मोहिम अधिकारी वर्ग-2 01 01 00
    4 कृषी अधिकारी वर्ग-2 15 10 05
    5 सहाय्यक प्रशासन अधिकारी 01 01 00
    6 कनिष्ठ प्रशासन अधिकारी 01 01 00
    7 सहाय्यक लेखाधिकारी 01 01 00
    8 विस्तार अधिकारी कृषी 24 23 01
    9 वरिष्ठ सहाय्यक 02 02 00
    10 वरिष्ठ सहाय्यक लेखा 01 01 00
    11 कनिष्ठ सहाय्यक 04 03 01
    12 कनिष्ठ सहाय्यक लेखा 01 01 00
    13 वाहन चालक 01 01 00
    14 परिचर 03 03 00
    15 एकूण 58 51 07

    कृषी विभाग – तात्पुरती सेवा जेष्ठता सूची

     

    सेवा जेष्ठता सूची
    अ. क्र. संवर्ग सेवा जेष्ठता सूची
    1 विस्तार अधिकारी कृषी सेवा जेष्ठता सूची 01-01-2025 विस्तार अधिकारी कृषी सेवा जेष्ठता सूची 01-01-2025

    कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या भरतीची माहिती

    जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळसेवा पदभरती – २०२३

    अ.क्र संवर्गाचे नाव जाहिरात किती पदाची दिली परीक्षा दिनांक परीक्षा निकाल जाहीर दिनांक किती उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नियुक्ती देण्याचे बाकी असलेली रिक्त पदे
    1 विस्तार अधिकारी (कृषी) 01 10.10.2023 19.01.2024 01 00

     

     

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्र. जा.क्र.जिपऔ /साप्रवी/10- प्रशासन/5872 दिनांक 02/12/2013 अन्वये कृषी विभागाअंतर्गत नियुक्त सहा. जन माहिती अधिकारी व जन माहिती अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

     

    माहिती अधिकारी
    अ. क्र. सहाय्यक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
    1 जिल्हा मोहीम अधिकारी सहायक प्रशासन अधिकारी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

     

     

    माहितीचा अधिकार १ ते १७ (कृषी विभाग)

     

    माहितीचा अधिकार १ ते १७
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 माहितीचा अधिकार १ ते १७ (कृषी विभाग) माहितीचा अधिकार १ ते १७ (कृषी विभाग) (पहा)

     

     

    नागरिकांची सनद (कृषी विभाग)

     

    नागरिकांची सनद
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 नागरिकांची सनद (कृषी विभाग) नागरिकांची सनद (कृषी विभाग) (पहा)

     

     

    विभागाचा संपर्क

     

    संपर्क
    अ. क्र. इ मेल संपर्क क्रमांक पत्ता
    1 ado.abd.zp@gmail.com 0240-2…. सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर