बंद

    लघु पाटबंधारे विभाग

    • ग्रामीण जनतेला सिंचनाची सोय उपलब्ध करुन देणे व त्यांचे नागरीकांचे जीवनमान उंचावणे.
    • ग्रामीण भागातून कोल्हापूरी पाटबंधारे / सिमेंट बंधारे नविन बांधणे.
    • ग्रामीण भागात त्यांनी सुचविलेले कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे / सिंचन तलाव / पाझर तलाव / गाव तलाव इत्यादी बाबत जनतेने केलेल्या मागणी नुसार दुरुस्ती करणे.
    • पाझर तलावातील गाळ काढून त्याची सिंचन क्षमता+ वाढविली जाते जेणेकरुन भोवतालची गावे व परिसरातील शेती व्यवसायास मुबलक प्रमाणात जास्तीत जास्त दिवस पाणी उपलब्ध होते.
    • जिल्हा परिषदेच्या मालकीच्या हक्काचे सिंचन तलाव / पाझर तलाव / गांव तलाव हे शासन धोरणानुसार मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने ठरावीक कालावधीसाठी ठेक्याने दिली जातात.
    • जिल्हा परिषदेच्या मालकीच्या हक्काचे सिंचन तलाव / पाझर तलाव / गांव तलाव यामधील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्व:खर्चाने शेतात टाकण्यासाठी त्यांना गाळ काढण्याची परवानगी अटी व शतीवर देण्यात येते जेणेकरुन शेतकऱ्याची शेतजमीन सुपीक होईल.
    • जिल्हा परिषदेच्या मालकीच्या हक्काचे सिंचन तलाव / पाझर तलाव / गांव तलाव यामधील ज्या शेतकरी यांची जमिन संपादीत झालेली आहे त्यांना त्या जमिनीत पीक घेण्याची गाळपेरा/पीक पेरा घेण्यासाठी परवानगी अटी व शतीवर देण्यात येते.
    अ.क्र. संवर्ग मंजुर पदे भरलेले पदे रिक्त पदे
    1 जिल्हा जलसंधारण अधिकारी 1 0 1
    2 उप विभागीय जलसंधारण अधिकारी 5 0 5
    3 कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1 1 0
    4 सहाय्यक लेखाधिकारी 1 1 0
    5 शाखा/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 24 19 5
    6 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 4 2 2
    7 वरिष्ठ सहाय्यक 5 4 1
    8 वरिष्ठ सहाय्यक लेखा 1 1 0
    9 कनिष्ठ सहाय्यक 11 10 1
    10 आरेखक 1 0 1
    11 कनिष्ठ आरेखक 1 0 1
    12 अनुरेखक 4 0 4
    13 वाहन चालक 5 2 3
    14 परिचर 15 8 7
    Total 79 48 31
    योजना तपशिल
    जिल्हा वार्षिक योजना लघुपाटबंधारे कामे व दुरुस्ती (एमआयएन-6) 0 ते 100 हेक्टर (लेखाशिर्ष 2702-5984) या योजनेतंर्गत नवीन सिमेंट बंधारे बांधणे तसेच जून्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची कामाचा समावेश होतो.
    जिल्हा वार्षिक योजना को.प.बं. कामे व दुरुस्ती (को.प.बं.राज्यक्षेत्र) 0 ते 100 हेक्टर (लेखाशिर्ष 2702-5993) या योजनेतंर्गत नवीन कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे बांधणे तसेच जून्या कों.प.बंधाऱ्यांची दुरुस्ती, को.प.बंधाऱ्याना गेट पुरवठा करण्याच्या कामाचा समावेश होतो.
    जिल्हा परिषद उपकर अंतर्गत कामे या योजनेतंर्गत नवीन सिमेंट बंधारे बांधणे, नविन कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे बांधणे, जून्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच सिंचन तलाव, पाझर तलाव, गांव तलाव, यांची दुरुस्ती व को.प.बंधाऱ्याना गेट पुरवठा करण्याच्या कामाचा समावेश होतो.
    जलयुक्त शिवार अभियान 2.0 या योजनेतंर्गत नवीन सिमेंट बंधारे बांधणे, नविन कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे बांधणे, जून्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच नाला खोलीकरण, गॅबीयन बंधारे बांधणे या कामांचा समावेश होतो.
    गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत सिंचन तलाव, पाझर तलाव, गांव तलाव यातून गाळ काढून त्याची साठवण क्षमणा वाढविली जाते, तसेच गाळ काढून तो आसपासच्या शेतात टाकण्यास परवानगी दिली जाते.

     

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्र. जा.क्र.जिपऔ /साप्रवी/10- प्रशासन/5872 दिनांक 02/12/2013 अन्वये लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत नियुक्त सहा. जन माहिती अधिकारी व जन माहिती अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

     

    माहिती अधिकारी
    अ. क्र. सहाय्यक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
    1 कनिष्ठ प्रशासन अधिकारी उप विभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

     

     

    माहितीचा अधिकार १ ते १७ (लघु पाटबंधारे विभाग)

     

    माहितीचा अधिकार १ ते १७
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 माहितीचा अधिकार १ ते १७ (लघु पाटबंधारे विभाग) माहितीचा अधिकार १ ते १७ (लघु पाटबंधारे विभाग) (पहा)

     

     

    नागरिकांची सनद (लघु पाठबंधारे विभाग)

     

    नागरिकांची सनद
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 नागरिकांची सनद (लघु पाठबंधारे विभाग) नागरिकांची सनद (लघु पाठबंधारे विभाग) (पहा)

     

     

    विभागाचे महत्वाचे शासन निर्णय

     

    शासन निर्णय
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह ववभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याबाबत. शासन निर्णय पहा
    2 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय यांना गट-ब (अराजपत्रित- कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती देणेबाबत शासन निर्णय पहा
    3 जिल्हा परिषद जलसंधारण यंत्रणेची पदे आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांच्या स्तरावरून भरणेबाबत शासन निर्णय पहा

     

     

    विभागाचा संपर्क

     

    संपर्क
    अ. क्र. इ मेल संपर्क क्रमांक पत्ता
    1 irrigationzpabd@gmail.com 0240-… दिल्लीगेट, छत्रपती संभाजीनगर