मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्र. जा.क्र.जिपऔ /साप्रवी/10- प्रशासन/5872 दिनांक 02/12/2013 अन्वये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाअंतर्गत नियुक्त सहा. जन माहिती अधिकारी व जन माहिती अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.